Open post

30 व्या वर्षापूर्वीच ‘या’ आजाराने ग्रासले जाऊ शकतात

1 यूनिव्हर्सिटी ऑफ कान्सासने पत्रकारितेत बर्नआउटची स्थिती आणि जॉब सॅटिस्फॅक्शनबाबत दोन अभ्यास केले. पहिला अभ्यास 2009 मध्ये केला गेला आणि त्याचा फॉलोअप अभ्यास 2015 मध्ये करण्यात आला.2 संशोधकांना न्यूजरुममध्ये पुरुष आणि महिला कर्मचार्‍यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असमानता आढळल्या. तसेच 62 टक्के महिला आपल्या करिअरच्या भविष्याबाबत संदिग्ध असल्याचे आढळले. त्यांना करिअरबाबत शंका होती. या महिलांनी पत्रकारिता सोडण्याचेही ठरवले होते. […]

Continue reading..More Tag
Open post

दररोज या घरगुती उपचारांचा उपयोग केल्याने केवळ त्वचेवरील डागच दूर होणार नाहीत तर चेहराही उजळेल.

1) हळदहळदीमध्ये कर्करोगाशी लढण्यासाठी आवश्यक असणारे करक्यूमिन असते. स्तनाच्या कर्करोगासोबतच त्वचेच्या कर्करोगावरही हे परिणामकारक ठरते. दररोज एक चिमूटभर हळद खाणे फायेदशीर ठरते. 2) लसूणलसणात कर्करोगाच्या पेशी नष्ट करणारे एलियम कंपाउंड असते. कांदाही कर्करोगावर फायदेशीर ठरतो. 3) अळशीअळशीतील ओमेगा-3, लिगनन्स आणि फायबर हे घटक स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास रोखतात. 4) ब्रोकलीब्रोकलीमध्ये सल्फोराफेन आणि इंडोल्स भरपूर […]

Continue reading..More Tag
Open post

पिंपल्सच्या डागांपासून त्रस्त आहात ? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

किशोरवयीन तरुण तरुणींमध्ये पिंपल्सची समस्या सामान्य आहे. दरम्यान, आजकाल धूळ, घाणीमुळे चेहऱ्यावर  तेल जमा होते ज्याचा  परिणाम पिंपल्सवर होतो. यापासून सुटका मिळविण्यासाठी प्रत्येकजण अनेक उपायांचा प्रयत्न करतो, परंतु पिंपल्सचे डाग चेहऱ्यावर कायम असतात. जे खूप वाईट दिसतात. आपण या स्पॉट्सपासून मुक्त होऊ इच्छित असाल तर आपण अशा काही घरगुती उपचारांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे आपल्याला बेदाग […]

Continue reading..More Tag
Open post

वजन वाढविण्यासाठी ‘हे’ 7 पदार्थ ठरतात फायदेशीर !

आहारात हे पदार्थ घ्या 1 डार्क चॉकलेटयात फॅट्स आणि कॅलरीज भरपूर असतात. तसेच अ‍ॅन्टी – ऑक्सिडंटही असतात. कोको लेयर असलेले चॉकलेट खा. 2 पास्तावजन वाढविण्यासाठी तुम्ही पास्ता खाऊ शकता. यात कार्बोहायड्रेट भरपूर असतात. 3 प्रोटीन शेकप्रोटीन शेक प्यायल्याने सहज वजन वाढविण्यास मदत होते. वर्कआउट केल्यानंतर हे प्यावे. 4 बटाटा, बीन्स, कॉर्न, ओट्सया पदार्थांचे सेवन नियमित […]

Continue reading..More Tag
Open post

‘या’ 4 कारणांमुळे सतत होतो सर्दी-खोकल्याचा त्रास

सतत सर्दी आणि खोकला होणे ही त्रासदायक समस्या आहे. यामागे अनेक कारणे असतात. अनेकदा काही औषधांमुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. सतत सर्दी, खोकल्याची समस्या ही रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होते. ही आहेत कारणे 1. शरीर डिहायड्रेट झाल्यास रोगप्रतिकार शक्ती कमी होते. ज्यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो. 2. काही औषधांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. 3. हातांमार्फत शरीरामध्ये […]

Continue reading..More Tag

Posts navigation

1 2 3 109 110 111 112 113
Scroll to top
error: Content is protected !!