सतत सर्दी आणि खोकला होणे ही त्रासदायक समस्या आहे. यामागे अनेक कारणे असतात. अनेकदा काही औषधांमुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. सतत सर्दी, खोकल्याची समस्या ही रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होते.
ही आहेत कारणे
1. शरीर डिहायड्रेट झाल्यास रोगप्रतिकार शक्ती कमी होते. ज्यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो.
2. काही औषधांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.
3. हातांमार्फत शरीरामध्ये सर्वात जास्त बॅक्टेरिया शरीरामध्ये जातात.
4. एखाद्या गोष्टीची अॅलर्जी असेल तर तुमची सर्दी-खोकल्याची समस्या वाढते.